[BEST] Birthday wishes in Marathi [वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संग्रह]

Birthday wishes  Marathi

Birthday wishes in Marathi : वाढदिवस प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा दिवस असतो. आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा' तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. वर्षात 365 दिवस असतात पण त्यातील सर्वात आनंदाचा दिवस म्हणजे जन्मदिवस मग तो Friend, Best Friends, Mother, Father, Girlfriend, Boyfriend, Brother, Sister, Husband किंवा Wife चा असो. बरेच हितचिंतक 'Happy Birthday in Marathi', 'Happy Birthday Wishes in Marathi', 'Vadhdivsachya Hardik Shubhechha', ' Marathi Birthday Wishes','वाढदिवसाच्या शुभेच्छा','Birthday Quotes for Friend', 'Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi' अशा प्रकारच्या Queries ऑनलाईन शोधत असता. म्हणूनच सर्वात उत्तम वाढदिवसाच्या शुभेच्छा संग्रह तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. या पोस्ट मध्ये सर्वांसाठी Birthday Wishes मिळणार आहेत.

मला आठवतंय जेव्हा पण माझा वाढदिवस साजरा झाला तेव्हा-तेव्हा मित्रांनी केक खायला घालायचा सोडून सगळ्या अंगाला फासला होता. एवढ्यातच गप्प बसले नाहीत तर डोक्यात अंडी फोडली, पाठीत बुकने पण मारले. हा तेव्हा मात्र राग यायचा पण असे दिवस पुन्हा-पुन्हा थोडी भेटणार आहेत? घरी वाढदिवस साजरा करताना आई-वडिलांच्या डोळयात जो आनंद असायचं तो अजिबात विसरू शकत नाही. वाढदिवस प्रत्येकासाठी खास असतो. किती जणांना आपला Birthday माहीत आहे आणि कोण-कोण शुभेच्छा देतेय यासाठी जी आतुरता असते ती खूप वेगळीच असते. काही जण उगाच Wish करायचं म्हणून फक्त 'Happy Birthday' पाठवायचे तेव्हा जाम वाईट वाटायचं. पण तुम्ही अस करू नका. आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश  संग्रहातून मस्त संदेश निवडा आणि आपल्या प्रिय व्यक्तीला पाठवा.

कळू द्या तुमच्या जवळचा माणसांना की तुम्ही किती प्रेम करता. रोजच्या धावपळीच्या जीवनात तुम्ही तुमच्या माणसांची किती काळजी करता हे कदाचित व्यक्त करू शकत नसाल, पण त्यांच्या या जन्मदिनी तुमच्या मनातील प्रेम, काळजी व्यक्त करण्याची संधी गमावू नका.

ज्या पण वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला आवडतील त्या तुम्ही WhatsApp, Facebook किंवा Twitter वर Share करू शकता तसेच Copy देखील करू शकता.

Read More

Birthday Wishes in Marathi | Happy Birthday in Marathi

Birthday Wishes in Marathi
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आंनद व यश लाभो तुझे जीवन हे उमलत्या फुलासारख फुलून जावो त्याचा सुगंध तुझ्या जीवनात सर्वत्र दरवळत राहो हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त देवाकडे प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते! कशी पण असो, पार्टी तर नेहमी ठरलेलीच असते मग कधी करायची पार्टी? 😎 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!

या जगात तुझ्यासारखं कोणीच नाही तू माझ्या हृदयाचा तुकडा आहेस. तुझे अस्तित्व आमच्यासाठी अमूल्य देणगी आहे. तू आमच्यासाठी किती केलं! तू तुझं कर्तव्य जोमाने निभावले कष्ट करायची तयारी मी तुझ्याकडून शिकलो. तुझ्यासाठी करावे तितके कमीच आहे. तू फक्त खुश राहा आणि येणार प्रत्येक दिवस तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा हीच मनी इच्छा 💐वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा💐 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

तू नेहमी माझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणण्याचा प्रयत्न करतोस. Thank you so much.💐 HAPPY BIRTHDAY💐🎂🎂🎂

भूतकाळ विसरून जा आणि येणाऱ्या भविष्याचा विचार कर! अजूनही खूप सुंदर गोष्टी तुझ्या आयुष्यात घडायच्या आहेत. 💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐

I am sorry! आज तुझा वाढदिवस आहे आणि मी तुझ्यासोबत नाही, पण मी मनाने प्रत्येक क्षणांमध्ये तुझ्यासोबत असेन. 💐#Dear वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा!💐 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

आपण जरी एकमेकांसोबत रोज-रोज बोलत नसलो तरी आपले नाते एकदम घट्ट आहे. 💐वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा💐 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

या #जगात कोणीच-कोणाचं नसतं! पण तू माझ्यासाठी #जीव_की_प्राण आहेस बाकी तर #Timepass म्हणून साथ देतात. 💐#Happy_Birthday💐🎂🎂🎂

💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐 देवाचं दिलेलं अनमोल #Gift आहेस तू तुझी साथ सगळी दुःख दूर करतात मी देवाजवळ प्रार्थना करतो की जगाची सगळी सुख, समृद्धी तुला मिळावी. 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

प्रवास #मोठा आणि #किनारा लांब आहे छोट्याशा आयुष्यात #फिकीर जाम आहे मारून टाकले असत या #दुनियेने कधीच पण तुझ्या तलवारीमध्ये #धार जाम आहे 💐*HAPPY BIRTHDAY*💐

देवघरात जसा देव छान वाटतो तसेच माझ्यासाठी तू... देव तुला सुखरूप आणि आनंदात ठेवो जीवनाचे सगळे सुख तुला मिळो. 💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐

💐चांगला निबंध लिहायला, चांगले शब्द लागतात समुद्र बनायला, लाखो थेंब लागतात पण माझ्यासाठी तू बस आहे!💐 🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂

तुमच्या डोळ्यात आणि मनात असणारी सर्व स्वप्न सत्यात उतरून तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जावो

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे तुला उदंड आयुष्य लाभो हा मनी ध्यास आहे! यशस्वी हो, औक्षवंत हो पूर्ण होवो पूर्ण तुझ्या सर्व इच्छा वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा

आनंद प्रत्येक क्षणांचा तुझ्या वाटेला यावा फुलासारखा सुगंध नेहमी तुझ्या जीवनात दरवळवा सुख तुला मिळावे, दुःख तुझ्यापासून कोसभर लांब राहावे हास्याचा गुलकंद तुझ्या जीवनात राहावा प्रत्येक क्षण तुझ्यासाठी आनंदाचा यावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊदे.... तुमच्या इच्छा, तुमच्या आकांक्षा उंच भरारी घेऊदे... मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे

नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी, नव्या वैभवानी आनंद शतगुणित व्हावा

सगळ्यांच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जात कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेले काही खास माणसांचे वाढदिवस. जसा तुझा वाढदिवस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या समृद्धीच्या सागरास किनारा नसावा तुझ्या आनंदाची फुले सदा बहरलेली असावीत आणि एकंदरीत तुझं आयुष्य एक अनमोल आदर्श बनाव

तू आहेस म्हणून मी आहे तू माझा देव आहेस! माझ्या लाडक्या देवाला प्रार्थना करतो की माझ्या आईचं सगळं दुःख निघून जाऊदे

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
---## 😊 आपणास वाढदिवसानिमित्त----😊 ---## 😊 उदंड आयुष्याच्या ----- 😊 -----💐 हार्दिक शुभेच्छा💐------ 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

----- ## 😊 आमचं काळीज ☺️ ----- ## ----- ## ☺️ आमचा जीव 😊 ----- ## 💐---@Happy_Birthday_Stay #Fit--@💐

💐*#भाऊ_आपणांस_समस्त_परिवाराकडून_वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा*💐 🎉🎉🎂🎂🔥🎉🎉

गेलेल्या वर्षातील दुःख, काळजी, भीती, अपयश विसरून नव्याने सुरुवात कर. यश हे तुझेच आहे. 💐वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा💐 🎂🎂🎂🎂🔥🎉🎂🎂🎂🎂

माझे सुख तुला लाभू दे तुझे दुःख मला येऊदे कितीही संकटे आली तुझ्यापुढे तरी पहिल्यांदा ती मला भिडू दे 💐*Happy Birthday*💐 🎂🎂🎂🎉🔥🎂🎂🎂

आपलं नातं दीर्घकाळ दृढ राहूदे सुख-दुःखामध्ये साथ आपली मरेपर्यंत राहूदे जे काही हवं आहे जीवनात तुला ते-ते सर्व पूर्ण होत जाऊदे 💐*Happy Birthday*💐

मैत्री ही मोठी नसते ती निभावणारे मात्र मोठे असतात. 💐Vadhdivsachya Hardik Shubhechha💐 🎂🎂🎉🔥🎂🎂

जिंकल्याशिवाय सोडायच नाही संकटांपुढे रडायचं नाही. होतील यातना, नडतील सगळे पण झुंझल्याशिवाय मरायचं नाही! 💐वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा💐 🔥🔥🔥🔥🔥🎉🎉🔥🔥🔥🔥

ज्ञान इतकं प्राप्त कर की समुद्र अवाक व्हावा यशस्वी इतका हो की काळ बघत राहावा ध्येयाला भेदून सुवर्ण प्रकाश चोहीकडे पसरव की तुझ्याकडे येणार प्रत्येक माणूस, माणूस होऊन जावा! 💐*Happy Birthday Dear*💐

🎉ईश्वरचरणी प्रार्थना आहे की आपले येणारे नवे वर्ष प्रेम, आनंद आणि आरोग्य घेऊन येऊदे🎉 💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐

💐तुझा जन्मदिवस अमूर्त क्षण घेऊन आला आहे. हे क्षण तुला सदैव आनंदात ठेवतील आणि या गोड आठवणी तुझ्या हृदयात चिरकाल तेवत राहतील.💐 🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

---- ## 👍कितीही संकटे आली तरी माघार घेऊ नकोस ---- ## 👍दिवस येतात आणि जातात फक्त तू भिऊ नकोस 💐#Dear वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा!💐 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

☺️------ ## ऊन- वारा- पाऊस ------ 😁 ☺️-------## पूर्ण होऊदे सगळ्या तुझ्या हौस----- 😙 💐वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा💐 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

😊 --- स्वतःसाठी जगणारी माणस भरपूर बघितली पण 'स्व' ला विसरून इतरांचा विचार करणारी खूप दुर्मिळ असतात… ☺️ ---- 😊💐 जसे तुम्ही आहात 😊💐 ---- 💐#Happy_Birthday💐🎂🎂🎂

😁 --- देव तरी काय करेल बिचारा ---- 😁 😜 --- दिला तुला पाठवून खाली ---- 😜 😝 --- आभार मान तुला मी भेटलोय! नाहीतर 😥 --- 😛 ☺️ --- असुदे टेढा है पर मेरा है ----- 😁 💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

😛 ---- @बिर्थडेला खायचा असतो #केक 😊----@ 😎 -----@ भाऊ आपला #नेक ----- 💐☺️ 💐*HAPPY BIRTHDAY भावा *💐

💐आज तुझ्या जन्मदिनी एक नवीन संकल्प कर आणि पूर्ण मन लावून Aim पूर्ण करण्यासाठी धाव💐 @ All the Best @ 💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐

---- ## जिंकण्यासाठी आधी स्वतःला जिंकावे लागते👍 ---- ## ध्येयासाठी स्वतःला झीजवायला लागते👍 😊 ती धमक तुझ्यात आहे. ☺️ 💐लवकरच तुला यश भेटेल.💐 🎂वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा🎂

प्रश्न : असं काय आहे जे वर जातं पण खाली येत नाही? उत्तर : तुझं वय 😝😝😝 💐😊 Happy Birthday 😊💐 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

Birthday in Marathi [NEW]

Birthday in Marathi

😘मी आज माझ्या जीवनात तू असण्याचा आनंद साजरा करत आहे.😘 🎉Happy Birthday🎉

रोज नवीन आठवणी बनत राहतात, पण तुझ्या बर्थडेला बनणाऱ्या आठवणी कायम ध्यानात राहतात. लाईफ मध्ये असणारे सर्व त्रास विसर आणि आयुष्यातील चांगल्या गोष्टींकडे लक्ष दे. कधीही निगेटिव्ह होऊ नकोस.तुझा दिवस चांगला जावो!🌹वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹

जर आपण दररोज देवाने दिलेल्या असंख्य अमूल्य भेटींचे कौतुक केले तर जीवनातील आनंद कधीही कमी होणार नाही. 💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐

🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎉 या सुंदर दिवसाची आठवण म्हणून, हे जाणून घे की जीवनाने तुझ्यासाठी अजून एक नवीन अध्याय उघडला आहे. स्वत:च्या डोळ्यांसमोर तुझी सर्वात मौल्यवान स्वप्ने साकार होतील. फक्त तू नेहमी आशावादी राहा आणि कृतज्ञतेने प्रवास चालू ठेव, जोपर्यंत तुझ्या इच्छा पूर्ण होत नाहीत.💐

प्रत्येक दिवस नवीन ऊर्जा घेऊन येतो. आजचा दिवस तुझ्या आयुष्यात नवीन आशा घेऊन येऊदे.💐 तू जीवनाचा प्रत्येक दिवस नेहमी निर्मळ अंतःकरणाने आणि प्रामाणिक प्रयत्नांनी सुरू कर कारण तेच तुला आनंद, समृद्धी आणि शांती प्रदान करणार आहेत. 🌹Happy Birthday, Dear🌹

💐🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉💐 आयुष्यातील सर्व दुःख पुसून टाक आणि आनंदाला मिठी मार. तुझा Gratitude आणि आयुष्यातील Hopes माउंट एव्हरेस्टपेक्षा उंच व्हावी.आज, मी तुला पोसिटीव्ह वाईब्स आणि शुभेच्छा देतो ज्याचा अंत नाही. आजचा दिवस छान सेलिब्रेट कर.💐

💐आयुष्यातील सर्व दिवस आशावादी आणि आत्मविश्वासाने भरलेले असू दे. नेहमी सकारात्मक रहा आणि मी प्रार्थना करतो की नकारात्मक गोष्टी तुझ्या दारात कधीच पोहचू नये. 🌹वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा.🌹

आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे 😘 कारण आज तुझा जन्मदिन आहे.💐 तुला भरपूर प्रेम ❤️ आणि सदिच्छा🤘 देऊन मी या सुंदर दिवसाची सुरूवात करू इच्छितो.🔥 ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की तू नेहमी आनंदी ✌️ आणि समाधानी 👌 रहावास. विश्वास ठेव एक दिवस सगळं काही ठीक होईल आणि तुझी सगळी स्वप्न सत्यात उतरतील😎 🌹वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹

आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला अजून सुंदर बनवा. टेन्शन घेऊन दिवस खराब करण्यापेक्षा बिनधास्त लाईफ जगा कारण कधी कोणाला काय होईल हे सांगता येत नाही. आणि हे विसरू नका की HARD WORK नेहमीच समृद्धी, सामर्थ्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे SUCCESS कडे घेऊन जातो. 💐 Happy Birthday💐

नेहमी POSITIVE विचार कर! NATURE तुला सकारात्मक गोष्टींनी आशीर्वाद देईल आणि चांगल्या लोकांचा सहवास तुला लाभेल. 💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂.

प्रिये, माझे संपूर्ण आयुष्य नेहमी तुझ्याभोवतीच गिरक्या घालत असतं. तुझ्या चेहऱ्यावरील आनंद तुझी साथ कधीच सोडणार नाही, त्यासाठी मी वाटेल ते करेन.खरोखरच आजचा दिवस मन प्रसन्न करणारा दिवस आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. 💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, बायको💐

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
-- 💐तुझ्यासाठी केलं आहे मी @Speed Post I Love you @Most 💐 🎂🎂Happy B'Day🎂🎂

💐तुझ्या वाढदिवसाला आम्ही जवळ नाही म्हणून काय झालं? तू नेहमी आमच्या प्रार्थनेमध्ये असतोस💐 🎂Wish You Happy Birthday Dear🎂

मला माहित आहे, मागील वर्षी खूप कठीण प्रसंग तुझ्या आयुष्यात आले. मला आशा आहे हे वर्ष तुला सुख, समृद्धी आणि आरोग्य देईल. तू माझा खूप जवळचा मित्र आहेस. तू माझ्या आयुष्यात आहेस म्हणून आयुष्य अजूनच सुंदर झालं आहे. Thank You Friend.. 💐 HAPPY BIRTHDAY 💐

तुझ्यासोबत घालवलेला एकही क्षण वाईट गेला नाही किंवा कधीच तुझ्यासोबत असताना कंटाळा आला नाही. एवढी मजा आपण केली की त्याला काही मर्यादाच न्हवती. Thank you दोस्ता! तुझ्यामुळे एवढे अमूल्य क्षण मला भेटले. आज तुझा वाढदिवस आहे. असेच आनंदाचे क्षण तुझ्या आयुष्यात येत राहो. 💐 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा 💐

तू खरच लाखात एक आहेस - प्रेमळ, दयाळू, काळजी करणार. असा मित्र मिळायला भाग्य लागतं. 💐 "Happy Birthday" 💐

भेटायला तर हजारो माणसं भेटतात पण हजार चुका माफ करणार तुझ्यासारख काळीज कुठं भेटत नाही..  Happy B'Day Dear!

Funny Birthday Wishes for Friend

तू एवढी वर्ष जगावं की तुझे सगळे दात पडावे आणि तुझ्या वाढदिवसाचा केक इतरांनी खावा

Birthday Wishes for Friend in Marathi

#Jallosh आहे गावाचा कारण_#Birthday 🎂आहे आपल्या #छाव्याचा🎂 Happy Birthday🎂 जास्त इंग्रजी येत नाही नाहीतर #झकास वाला 🍰 Status ठेवला असता *But* आता #मराठी मध्ये जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ..!! 🎂🎉🎉

#Cute असा #look #Unique अशी #style, #Awesome अशी #Smile #Quality असे #Thought. बोलायला #Kadak समोरच्या दिलात जाऊन #direct देतो #Dhadak त्यांच्या #killer अशा #Smile ची पाहून झलक #A हिरो #plz एकदातरी पलट बुद्धी ने #Greater पोरींचा #Hater साधी राहणी, उच्च विचारसरणी हातात घालत नाहीं #ring भाऊ आमचा #Fb, #WhatsApp चा #king चार्जिंग करतो #Full हुशार इतका की Social Media ला करतो #Gull हल्ली सगळेच असतात #Shainer पण भाऊ आपला अलग, बोले तो #Full_to_Designer यांच्यासारखा कोणी नाही #Cracker HE IS THE ONE WORLDS बेस्ट #HACKER Xyz भाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂🎂🎂🎂🎂💐

आमचे #जिगरी मित्र आणि #Friendship च्या दुनियेतील #किंग माणूस, #City ची शान, #Young, सक्षम, विचारी, #Brilliant आणि #तडफदार नेतृत्व असणारे College ची आण-बाण-शान आणि हजारो पंटरची #जान असलेले, जबरदस्त #Handsome_राजबिंडा #Friends साठी Anything, #कुठ_पण आणि जेव्हा पाहिजे तेव्हा 24×7 #Available असणारे #पोरांमध्ये Openly पैसा खर्च करणारे #Friends मध्ये बसल्यानंतर Mobile पेक्षा मित्रांना जास्त #किंमत देणारे 👍DJ लावल्यावर शेकडो #मुलींचे लक्ष वेधणारे खंडीभर मुलींच्या हृदयात घर करुन बसलेले #धगधगत रक्त## असे व्यक्तिमत्व कधीही कोणावर न तापणारे, हसऱ्या चेहऱ्याचे आणि #बिनधास्त स्वभावाचे मित्रांच्या सुखादु:खात शामिल होणारे असा आमचा खास #Friend यांना वाढदिवसाच्या टोपलीभर शुभेच्छा‪… देव आपल्याला #Longlife व Successful बनवो..

Attitude Birthday Wishes for friend in Marathi

Attitude Birthday Wishes for friend in Marathi
😡😡खड्यात गेली #history 😡😡खड्यात गेलं #background आधी #मारायचं मग #मिटवायच 😎😎 साधा #चेहरा अंदाज #गहरा😏 नो वॉर्निंग #थेट फायरिंग 😉 असे बोलणारे व करून धाकवणारे लाखात #देखना एकच #चिकना और..वो.. है #भाई_अपना ...हॅपी Birthday 🎂💐

दिलदार नेतृत्वाचा धडधडीत आवाज, ⛈भाऊनी विचार केला तर पावसाळ्यात धुरळा उडवणारे,🔥 हिवाळ्यात वातावरण तापवणारे आणि उन्हाळ्यात एका नजरेत समोरच्याला गार करणारे☃ दोस्तीच्या दुनियेतला #राजा माणूस आणि 😘आमचे लाड़के भाऊ ### Bhau * वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹..!!🎂🎂🍁🍰Happy Birthday🍰🍁

स्टेटस ●●●● #_खोज रहा था आपने #भाई के @Birthday के लिए फिर लगा #छोड़ $हटा अपने 😎#भाई का तो बस 🔪#नाम ही काफी है यार 🎉 🔫#बंदुक_लोड करुन ठेवा #Firing करायची आहे. आपल्या भावाचा आज वाढदिवस आहे. हवा करायची आहे. .मग राडा😎 तर झालाच 😊 पाहीजे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 👑 HAPPY 🎊 BIRTHDAY *bhau

🎂 🎂🌹 Happy ""Birthday"" भाऊ. ज्यादा ''English'' नही आती वर्ना 🔥 hot 🔥 वाला ✌Status✌डालता *But* अब 👉Marathi👈 मे ही 🌹वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹..!!🎂🎂 ...Happy birthday

Mother Birthday Wishes in Marathi

माझ्या #life ची #Guide माझे #Inspiration माझ्या #काळजाचा तुकडा अशा माझ्या थोर #आईला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा! 💐🎂🎂🎂🎂💐

नमन त्या #धैर्याला नमन त्या #प्रेमाला नमन त्या #त्यागाला नमन त्या #देवीला नमन तुला #आई #वाढदिवसाच्या_हार्दिक_हार्दिक_शुभेच्छा 💐

आई, मोजू तरी कशी तुझ्या #कर्तृत्वाची उंची? तू शिकवली मला व्याख्या जीवनाची! 💐Happy birthday Mom💐🎂

समुद्राचे पाणी कधी #घटणार नाही 'आईची' उपकार कधी #मिटणार नाही हा जन्मच काय! तर हजार जन्म जरी झाले, तरी आईची ओढ कधी सुटणार नाही 💐 Happy Birthday Mother💐

आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने, आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने.. तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा, प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा.. माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस, माझ्यावर खूप प्रेम करतेस.. तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला, खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला… वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!

Birthday Wishes for Father in Marathi

तुमचा वाढदिवस ख़ास आहे, कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात… या सुखी आणि समृद्ध परिवाराचा तुम्हीच तर खरा मान आहात… बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार, नेहमीच दिलात आश्वासक आधार, तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास, जणू बनलात आमचे श्वास.. तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला, सुख समाधान मिळो तुम्हाला.. तुम्हाला दीर्घायु लाभू दे, तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ, आम्हा मिळू दे!

प्रिय बाबा, आज जग मला तुमच्या नावाने ओळखतं हे खरं आहे.. पण मला खात्री आहे तुमच्याच आशीर्वादाने, मी इतकं कर्तृत्व करेन, की एक दिवस, हे जग तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल… तुम्ही माझ्यावर केलेले एक-एक संस्कार, तुम्ही पहिल्यापासून दिलेले आचार- विचार, या पायावर तर आयुष्य भक्कमपणे उभे आहे… खरंच बाबा, केवळ तुमच्यामुळेच आज माझ्या जीवनात हे यश आहे! आणि माझा विश्वास आहे एक दिवस मी, तुमची सारी स्वप्नं पूर्ण करून दाखवेन! वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!

Birthday Wishes for Brother in Marathi

दादा या शब्दात आदर, माया, प्रेम, भीती अजूनही बरच काय आहे. मोठा भाऊ, गुरू, सगळ्यात जवळचा मित्र सुद्धा, मला जर भांडायचे तर तुझ्याबरोबरच, हट्ट करायचा तुझ्याकडे. पण आज तुझ्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे.

---## 😊 वाढदिवसानिमित्त----😊 ---## 😊 उदंड आयुष्याच्या ----- 😊 -----💐 हार्दिक शुभेच्छा Dada💐------ ----- 💐 मी कधीच तुला माझी गुपित सांगायला 💐--- ----- 😊 घाबरलो नाही. तू माझा जीव आहेस 😊------ 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

----- ## 😊 जगातल्या सगळ्यात गोड भावाला☺️ ---- ----- ## ☺️ B'Day च्या हार्दिक शुभेच्छा 😊 ----- ## 💐---@Happy_Birthday_Stay #Cool--@💐

दादा, तू फक्त माझ्या जीवनाचा आधार नाही, तर माझ्या आयुष्याचा अभिमान आहेस. जर तू आत्तापर्यंत माझ्यासोबत नसतास, तर मी आज जिथे आहे तिथं नसतो. 💐वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा दादा!💐 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

तुला तरुण्याकडे नेणारा प्रवास प्रेम आणि आनंदाने भरलेला असावा. जीवनात सुखद व आयुष्याला कलाटणी देणारे अनुभव तुझ्या पदरी पडो. मी तुला या मंगलमय दिनी उदंड वैभवाची शुभेच्छा देतो. 💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा!💐 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

-- 💐 Happy Birthday Brother! 💐---- तू माझा भाऊ जरी असलास तरी माझ्यासाठी बेस्ट फ्रेंड पेक्षा कमी नाही. तू मला प्रत्येक दुःखापासून वाचवलेस आणि माझ्या संकटात मला सावरलस. Thank you. 😊 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

तू जणू देवदूतच आहेस. जेव्हा मी दुःखी असायचो तेव्हा तू मला हसवायचास. कधी निराश झालो तर धीर द्यायचास. जेव्हा-जेव्हा पदरी निराशा आली तेव्हा तू आशेचा किरण जागृत केला. यापेक्षा छोट्या भावाला काय पाहिजे? 💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा💐 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

तर मित्रांनो कशा वाटल्या तुम्हाला 'Birthday wishes in Marathi' वाढदिवस शुभेच्छा संग्रह. असेच जबरदस्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिळवण्यासाठी आमच्यासोबत कनेक्ट राहा. तुमच्याजवळ देखील जर अशा उत्तम विशेस असतील तर कमेंट करून नक्की कळवा. आपण त्या आपल्या या ब्लॉग मध्ये लगेच Add करू.